एक्स्प्लोर
Auranagabad Fake Baba Exposed : पारुंडी गावात जाऊन नेमकं भोंदूबाबा काय करतो? याचा शोध लावला
एबीपी माझानं औरंगाबादमधल्या पारुंडी गावात बाबासाहेब शिंदे नावाच्या भोंदूूबाबाची पोलखोल केलीये.. बाबासाहेब शिंदे नावाचा हा बाबा डोक्यावर हात ठेवून आजार बरं करण्याचा दावा करतो. दरम्यान गोरगरीबांना फसवणाऱ्या या बाबावर कारवाईची मागणी होऊ लागलीय...
आणखी पाहा


















