एक्स्प्लोर
Advertisement
Atal Tunnel Rohtang | PM Narendra Modi Speech | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण भाषण
भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सीमावादावरून गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात लांब हायवे बोगद्याचं उद्घाटन केलं आहे. हिवाळ्यात पूर्व लडाखला संपूर्ण भारताशी जोडणाऱ्या या बोगद्याचं नाव 'अटल टनल' असं ठेवण्यात आलं आहे.
सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या बोगद्याचं उद्घाटन करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचले होते. पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील 'अटल टनल'च्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते. हिमाचल प्रदेश येथील कुल्लु मनाली आणि लाहौल-स्पिति जिल्ह्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या 9 किलोमीटर लांब या बोगद्याचं काम गेल्या 10 वर्षांपासून सुरु होतं.
महाराष्ट्र
Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?
Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंग
Special Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?
Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?
Milind Narvekar On X Post : फडणवीसांचे गुणगान, मिलिंद नार्वेकरांच्या X पोस्टचा अर्थ काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement