एक्स्प्लोर
#Corona ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर व्हेंटिलेटरवर, 'आई माझी काळुबाई'च्या सेटवर कोरोनाचा शिरकाव
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या माझी आई काळुबाई या मालिकेच्या सेटवर कोरोनाने धाड टाकल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. साताऱ्यात या मालिकेचं चित्रिकरण सुरू असताना या सेटवरच्या तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय, या मालिकेतील महत्वाच्या भूमिकेत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना ही लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.
राजकारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
क्राईम
महाराष्ट्र



















