एक्स्प्लोर
मुदत संपलेल्या 14,234 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार, निवडणुका घेणं शक्य नसल्याने राज्य सरकारचा आदेश
कोरोनाच्या या संकटकाळात निवडणुका घेणं शक्य होणार नाहीए, त्यामुळे मुदत संपलेल्या तब्बल 14 हजार 234ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत. राज्य सरकारने असे आदेश दिलेले आहेत. या ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरपर्यंत संपणार आहे. या भागांमध्ये प्रशासक नेमण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा





















