एक्स्प्लोर
Andheri Bypolls : सर्वात मोठा ट्विस्ट, अंधेरी पोटनिवडणूक शिंदे गट लढण्याची शक्यता
अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यात ही निवडणूक भाजपऐवजी शिंदे गट लढण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंना भेटल्याची चर्चा आहे. लटके यांना शिंदे गटात वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर अंधेरी पोटनिवडणुकीत भाजप माघार घेऊन शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला ही जागा सोडली जाऊ शकते अशी चर्चा आहे.
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















