एक्स्प्लोर
Santosh Bangar : संतोष बांगरांची गाडी अडवणाऱ्या 15 - 20 व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल,पोलिसांची कारवाई
आमदार बांगर यांचं वाहन अडवणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी इथं शिवसैनिकांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अमरावती
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Amravati : अमरावतीमधील नेमक्या समस्या काय? नगरसेवकाकडून नेमक्या काय अपेक्षा?
Amravati Plastic Ban: अमरावतीमध्ये 4-5 ट्रक Plastic जप्त, 5 गोदामं सील
Amravati Jail Security Breach | अमरावती कारागृहात iPhone, मोबाईल आढळले, सुरक्षा चव्हाट्यावर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
महाराष्ट्र






















