एक्स्प्लोर
Amravati Lockdown | अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथील,दुकानं सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत खुली
अमरावतीत लागलेला लॉकडाऊन आजपासून अनलॉकच्या दिशेने वाटचाल करतोय. दोन आठवड्यांच्या लॉकडाऊननंतर आजपासून अमरावतीत नियम शिथील करण्याचा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुधारित आदेश काढून निर्णय घेतला आहे. अमरावतीत सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत. कार्यालयाच्या सेवा किमान 15 व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू राहणार आहे. सुरक्षित अंतर, मास्क, स्वच्छता न आढळल्यास दुकान पाच दिवसांसाठी सील होणार आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















