एक्स्प्लोर
Ganeshotsav अमरावतीत एकाच घरात बाप्पाच्या 301 मूर्तींची स्थापना! खंडेलवाल या दाम्पत्याचा नवा विक्रम!
देश-विदेश आणि भारतातील विविध राज्यातून आणलेल्या तीनशेहून अधिक गणेशमूर्तींची अमरावतीत एका गणेशभक्ताने राहत्या घरातच स्थापना केली आहे. तब्बल 301 गणेशमूर्तीची स्थापना आपल्या राहत्या घरातच करून खंडेलवाल गणेशभक्त परिवाराने नवा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. सुनिता खंडेलवाल आणि राजेश खंडेलवाल असे या गणेशभक्त दाम्पत्याचं नाव आहे.
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















