एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
CM Eknath Shinde on Daryapur : अमरावतीच्या दर्यापूरमध्येछत्रपती शिवरायांचापुतळा तातडीने बसवणार
अमरावतीच्या दर्यापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तातडीने बसवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना हे आश्वासन दिलंय. दर्यापूरचे शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. दर्यापूरमधील समस्या सोडवण्याचीही ग्वाही यावेळी शिंदेंनी दिलीय..
अमरावती
![Amravati Jail : कारागृहामध्ये बाॅम्बसदृश्य स्फोटक फेकल्याने स्फोट; सुदैवानं कुणीही जखमी नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/88daff4045fcaf287089dec4a3f230bb1720319937658719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Amravati Jail : कारागृहामध्ये बाॅम्बसदृश्य स्फोटक फेकल्याने स्फोट; सुदैवानं कुणीही जखमी नाही
![Amravati MP Office : अमरावती खासदार कार्यालय कुलुप तोडल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/15d1cfbf49908cb3f222567a7b4653811719113317186719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Amravati MP Office : अमरावती खासदार कार्यालय कुलुप तोडल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल
![Bachchu Kadu Threaten Call : आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/36442bdf3691e05ec9697b06f9929e4a1718945386124719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bachchu Kadu Threaten Call : आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र
![Police Bharti Maharashtra : अमरावतीत 281 पदांसाठी पोलीस भरती सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/7c18e894842a150337cdab7c2bc4c88b1718767954677719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Police Bharti Maharashtra : अमरावतीत 281 पदांसाठी पोलीस भरती सुरू
![Ravi Rana PC : पत्नीच्या पराभवाची जबाबदारी रवी राणांनी स्वीकारली; कडूंवर हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/c183345f5bc23318ce3bf0d8742e4d47171861357273490_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ravi Rana PC : पत्नीच्या पराभवाची जबाबदारी रवी राणांनी स्वीकारली; कडूंवर हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion