एक्स्प्लोर
Cheetahs Return to India : अमरावतीचे ग्रासमॅन गजानन मुरतकर यांनी तयार केलं चित्त्यांसाठी कुरणक्षेत्र
70 वर्षांनंतर आज चित्ते भारतात दाखल, नामिबियातून 8 चित्ते भारतात दाखल, 5 मादी आणि 3 नरांचा समावेश, मोदींच्या हस्ते चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात दाखल. याठिकाणी कुरणक्षेत्र तयार करण्याचं काम गजानन मुरतकर यांनी तयार केलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र






















