एक्स्प्लोर
अमरावतीत प्रवाशांनी मास्क न वापरल्यास वाहतूकदाराला पाच हजारांचा दंड,तर दुकानदारांना 10 हजारांचा दंड
विदर्भात कोरोनाची आकडेवारी झपाट्यानं वाढत आहे आणि त्यासाठीच विदर्भातले महत्त्वाचे जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अमरावती आणि बुलडाण्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 50 टक्क्यांहून अधिक व्यक्ती आढळल्यास 25 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. तर लग्नावेळी गर्दी झाल्यास हॉलचालकाला 50 हजार रुपये भरावे लागणार आहेत. अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हे आदेश दिलेत.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















