एक्स्प्लोर
Amitha Bacchan : रस्त्याच्या कामात बिग बींच्या भिंतीचा अडथळा : Abp Majha
अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मुंबईत असलेल्या जुहू चौपाटी परिसरामधील प्रतीक्षा बंगल्याची (Pratiksha Bungalow) भिंत मागील काही वर्षांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. रस्ते रुंदीकरणासाठी बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत मोठी अडसर ठरत असल्याचे समोर आले होते. ज्यानंतर लोकायुक्तांनी याबाबत मुंबई महापालिकेला स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर पालिकेने प्रतीक्षा बंगल्यावर तूर्तास कारवाई करणार नाही असं स्पष्टीकरण लोकायुक्तांच्या सुनावणीत दिली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ठेकेदार मिळत नसल्याने प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीवर कारवाई केली नसल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे. तसंच पुढील आर्थिक वर्षात कंपाउंड वॉल पाडून पुढची कार्यवाही करु असं पालिकेनं म्हटलं आहे.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement