एक्स्प्लोर
Amit shah Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात, भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार ABP Majha
दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात असतील. सकाळी १० वाजता दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानं अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील.. संध्याकाळी पावणे पाच वाजता अमित शाह भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि दौऱ्या आटोपण्यापूर्वी संध्याकाळी बाबासाहेब पुरंदरेंच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
बातम्या
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Sharmila Thackeray Makarsankrant : शर्मिला ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तिळगुळाचे वाटप
BMC Election 2026 Ravikiran Deshmukh :ठाकरे vs फडणवीस?मुंबईत कुणाचं पारडं जड?पालिकेचं सोपं विश्लेषण
आणखी पाहा





















