एक्स्प्लोर
Akola ZP Election | अकोला जिल्हा परिषदेमध्ये वंचित आघाडीची सत्तेकडे वाटचाल | ABP Majha
अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता येण्याची शक्यता आहे. कारण एकूण 53 जागांपैकी वंचितने 22 जागांवर बाजी मारली आहे. बहुमतासाठी त्यांना 5 जागांची गरज असून चार अपक्ष वंचितला पाठिंबा देणार असल्याची शक्यता आहे. या चार पैकी दोघे जण भारिपचे बंडखोर आहे तर एक जण भारिप समर्थक आहेत. अर्थात वंचितला बहुमतासाठी एक जागेची गरज आहे. त्यामुळं बहुमत गाठण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना कुणाची साथ मिळते? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या पळसोबडे गावात वंचितनं बाजी मारली आहे.
महाराष्ट्र
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक






















