एक्स्प्लोर
Akole Kalsubai Shikhar Crowd : नवरात्रोत्सवानिमित्त कळसुबाईच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी
नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केलीये...गेल्या 2 वर्षात भाविकांना कोरोनामुळे दर्शन घेता आलं नाही मात्र यावर्षी सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
मुंबई
बातम्या

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















