एक्स्प्लोर
Black Box : वायू दलाच्या तपास अधिकाऱ्यांनी ब्लॅक बॉक्स घेतला ताब्यात ABP MAJHA
कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेचं गूढ उकलण्याची शक्यता आहे कारण हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स आज सकाळी शोध पथकांच्या हाती लागलाय. वायू दलाच्या तपास अधिकाऱ्यांनी ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला. असून. ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली याची कारणं शोधण्याच्या दृष्टीनं हा ब्लॅक बॉक्स सापडणं खूप महत्वाचं ठरणार आहे दरम्यान एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी आज घटनास्थळाला भेट दिली आणि पाहणी केली. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळावर तपास करत आहे.. त्यामुळे या दुर्घटनेचं गूढ लवकरच उलगडेल अशी अपेक्षा आहे
राजकारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा



















