एक्स्प्लोर
Ahmednagar : अहमदनगरमध्ये गोमांस सदृश्य वाहतूक करणारा टेम्पो पकडला, ५ हजार किलोचं गोमांस जप्त
Ahmednagar : अहमदनगरमध्ये गोमांस सदृश्य वाहतूक करणारा टेम्पो पकडला . टेम्पोतून ५ हजार किलोचं गोवंशीय सदृश मांस जप्त करण्यात आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेची चिचोंडी शिवारात कारवाई करण्याच आली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























