एक्स्प्लोर
Shirdi : सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत गर्दी, सर्वच हॉटेल फुल्ल, भाविकांची गर्दी
सलग सुट्ट्या मधील पहिला विकेंड निमित शिर्डीत भाविकांनी चांगलीच गर्दी केल्याचं पहायला मिळालं गर्दी. आज पहाटेपासूनच शिर्डीतील रस्त्यांवर भाविकांची गर्दी होती. तसंच शहर परिसरातील सर्वच हॉटेल्सही फुल्ल झालीयेत. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितिन ओझा यांना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
भारत
निवडणूक























