एक्स्प्लोर
Ahmednagar Rada : अहमदनगरमध्ये शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्त्यांची दगडफेक
अहमदनगरमध्ये शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा. भाजप नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते या दोघांमध्ये एका लग्नसोहळ्यात वाद.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























