एक्स्प्लोर
Advertisement
Ahmednagar मध्ये दोन गटात तुफान दगडफेक , पोलिसांचा कडक बंदोबस्त : ABP Majha
अहमदनगरच्या गजराजनगर परिसरात वारूळवाडी रोडवर मंगळवारी रात्री तुफान दगडफेक झाली.. यावेळी समाजकंटकांनी दोन मोटरसायकल जाळत, स्विफ्ट कारची तोडफोड केली. या घटनेनं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय...घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली... दगडफेकीत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत... ही दगडफेक कोणत्या कारणाने झाली हे मात्र समजू शकलेलं नाही... शहरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी गजराज नगर परिसरात आणि मुकुंदनगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय.. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
अहमदनगर
Rohit Pawar : Karjat Jamkhed मध्ये रोहित पवारांना धक्का, Madhukar Ralebhat यांचा राजीनामा
Gautami Patil Bail : गौतमी पाटीलला जामीन मंजूर, गणेशोत्सव कार्यक्रमात नियम मोडल्याचा आरोप ABP Majha
Ramgiri Maharaj : माझ्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकंही येतात, रामगिरी महाराजांचं वक्तव्य ABP MAJHA
Ramgiri Maharaj Controversy : चूक केली नाही, माफी मागणार नाही, रामगिरी महाराज भूमिकेवर ठाम
Shivaji Kardile Vidhansabha Election : पक्षानं आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion