एक्स्प्लोर
Diwali Crackers : दिवाळी साजरी करताना फटाक्यांसाठी जास्त खिसा रिकामा करावा लागणार : ABP Majha
यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करताना फटाक्यांसाठी जरा जास्त खिसा रिकामा करावा लागणार आहे.....दोन वर्षात घटलेले उत्पादन, कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली कमालीची वाढ आणि इंधन दरवाढीचा फटाका व्यावसायिकांना बसला आहे...त्यामुळे यंदा फटाक्यांच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ होणार आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























