एक्स्प्लोर
Ajit Pawar On Nilesh Lanke : अजित पवार यांच्या मध्यस्थीला यश, आमदार निलेश लंके यांचं उपोषण मागे
Ajit Pawar On Nilesh Lanke : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचं उपोषण मागे घेतलं आहे. नितीन गडकरींनी रस्ते दुरुस्तीबाबत दिलेल्या आश्वासनानंतर निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या मध्यस्थीला यश मिळालं आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















