एक्स्प्लोर
Ahmednagar Shegaon :शेगावमधील बेमुदत संपाचा तिसरा दिवस, दगडफेकीच्या निषेधार्थ मुकमोर्चा : ABP Majha
शेवगावमधील व्यापाऱ्यांनी दगडफेकीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बेमुदत संपाचा आज तिसरा दिवस आहे... आजही व्यापारी बेमुदत बंदवर ठाम आहेत.. दरम्यान आज शहरातील हनुमान मंदिरापासून बस स्थानकापर्यंत मूकमोर्चा काढण्यात येणार आहे... सकाळी १० वाजता हनुमान मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत मोर्चाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे... दगडफेक प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद सुरु आहे..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























