एक्स्प्लोर
Advertisement
Ahmednagar Gram Panchayat Elections : ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा उडणार,194जागांसाठी मतदान
आज राज्यभरात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा उडणारेय. आज १९४ जागांसाठी आज मतदान होतंय. अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला सुरुवात झालीये. आज सकाळपासून मतदार मतदान केंद्रावर दाखल झालेत. अहमदनगर जिल्ह्यात 732 मतदान केंद्रावर मतदान होत असून निवडणूक आयोगाचे चार हजार कर्मचारी तैनात आहेत. तसंच प्रत्येक मतदान केंद्राबाहेर २ हजार पोलीस कर्मचारीही मोठ्याप्रमाणात तैनात करण्यात आलेत.
अहमदनगर
Rohit Pawar : Karjat Jamkhed मध्ये रोहित पवारांना धक्का, Madhukar Ralebhat यांचा राजीनामा
Gautami Patil Bail : गौतमी पाटीलला जामीन मंजूर, गणेशोत्सव कार्यक्रमात नियम मोडल्याचा आरोप ABP Majha
Ramgiri Maharaj : माझ्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकंही येतात, रामगिरी महाराजांचं वक्तव्य ABP MAJHA
Ramgiri Maharaj Controversy : चूक केली नाही, माफी मागणार नाही, रामगिरी महाराज भूमिकेवर ठाम
Shivaji Kardile Vidhansabha Election : पक्षानं आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion