एक्स्प्लोर
Ahmednagar : अहमदनगरमधील भिंगारमध्ये बंदची हाक, औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कारवाई : ABP Majha
औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी आज अहमदनगरमधील भिंगारमध्ये बंदची हाक देण्यात आलीये...सकल हिंदू समाजाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आलीये. भिंगारमधील औरंगजेबचा चौथरा उखडून फेकण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय... बंदच्या पार्श्वभूमीवर भिंगारमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.. याचा आढावा घेतलाय आमचे अहमदनगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ यांनी
आणखी पाहा























