एक्स्प्लोर
Ahmednagar : अहमदनगरमध्ये 40 जणांना दिलं जनावरांचं इंजेक्शन ABP Majha
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील खंडोबावाडी येथे ४० जणांना जनावरांचं इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय... या डॉक्टरला गावातील काही तरूणांनी पकडून तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बाबासाहेब होडशीळ यांच्या ताब्यात दिलंय.. या बोेगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय़..
आणखी पाहा























