एक्स्प्लोर
वाढीव वीज बिलाविरोधात मनसेचं खळखट्याक, कोपरगावात वीज वितरण कार्यालयाची तोडफोड
वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यभरात जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मनसे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली तर कोपरगावात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. कोपरगाव शहरात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन खळखट्याक आंदोलन केले. विजवितरण कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या दालनातील काचांची तोडफोड करत कार्यकर्त्यांनी खुर्च्यांचीही तोडफोड केली. शासनाला जाग येत नसल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं
बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















