एक्स्प्लोर
Sangli | चोरी झालेला 16 लाखांचा बकरा सापडला! गुलाल उधळत बकऱ्याची वाजत गाजत मिरवणूक
सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीत 16 लाखांचा बकरा चोरीला गेल्याची घटना घडली होती. चोरी झालेला बकरा शोधण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. बकरा परत मिळाल्यामुळे आणि चोरी उजेडात आल्यामुळे आनंदित झालेल्या मेंढपाळांनी एकच जल्लोष केला. यावेळी गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतषबाजी करत आटपाडी शहरातून बकऱ्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. उच्चांकी दरामुळे मोदी बकरा आणि त्याचे पिल्लू हे महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात प्रसिद्ध होतं. सोमनाथ जाधव यांचा 16 लाख रुपयांचा हा बकरा आलिशान चारचाकी वाहनातून चोरून नेण्यात आला होता.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
सिंधुदुर्ग
राजकारण




















