Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपालांकडे! राज्यपाल प्रस्ताव स्वीकारणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यांनी यांना देण्यात आला आहे. शिवसेनेच अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी या संबंधी राज्यपालांची भेट घेतली. आज दिलेल्या बारा नावात दोन नावे विशेष आहेत.कला क्षेत्रातील मोठी नावं अभिनेत्री उर्मिमा मातोंडकर यांचं नाव शिवसेनेकडून देण्यात आलं आहे. तर गायक आनंद शिंदे यांचं नाव राष्टवादी काँग्रेसने दिलं आहे. शिवसेनेकडून शरद पोंक्षे यांचं नाव देखील चर्चेत होतं.