एक्स्प्लोर
Yavatmal Hospital | यवतमाळमध्ये पोलिओ लसीकरणादरम्यान 12 मुलांना सॅनिटायझर पाजलं
यवतमाळ : राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला 31 जानेवारीपासून देशभर सुरुवात झाली. मात्र पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कायदायक प्रकार समोर आला आहे. यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान लहान मुलांना सॅनिटीझर पाजण्यात आलं आहे. 1 ते 5 वयोगटातील ही मुले आहेत.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
भारत
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















