नवी दिल्ली: काँग्रेसची महत्त्वाची बैठक, अशोक चव्हाण यांच्याशी बातचीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्र काँग्रेसचं प्रभारीपद स्वीकारल्यानंतर आता मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसची बैठक झाली. दिल्लीतील या बैठकीला
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे,बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील या बैठकीला उपस्थित आहेत.
येत्या काळात सरकारविरोधात एकजूट होण्यावर याबैठकीत चर्चा झाली आहे.
आता या बैठकीनंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणार का हे पाहणं महत्वाचं आहे.