Navi Mumbai NCP | उदयनराजेंचा भाजप प्रवेश, ऐनवेळी बॅनर बदलण्याची राष्ट्रवादीवर वेळ | नवी मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर रातोरात बॅनर बदलण्याची वेळ आली. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर नवी मुंबईत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्याला उदयनराजे उपस्थित राहणार होते. मात्र शनिवारी सकाळी उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश झाला. त्यामुळे ऐनवेळी सर्व बॅनर बदलण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर आली. राष्ट्रवादीच्या या मेळाव्याला सुरूवात झालीय.