एक्स्प्लोर
World Folk Dance | जागतिक लोककला स्पर्धेत जगभरातील 21 संघांना माग सारत नाशिकच्या मुलींची बाजी | इटली | ABP Majha
इटलीमध्ये आय़ोजित जागतिक लोककला स्पर्धेत नाशिकच्या नृत्याली भरतनाट्यम अकादमीच्या विद्यार्थिनींनी विजेतेपद मिळवलं आहे. या स्पर्धेत जगभरातील २१ संघांनी सहभाग घेतला होता. इटलीच्या जेसोलो प्रांतातील टाऊन होस्ट येथे १६ ते २० मे दरम्यान जागतिक लोककला स्पर्धा पार पडली.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















