नाशिक : अतिक्रमणाविरोधातील कारवाईप्रकरणी तुकाराम मुंढेंना नोटीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिकमधल्या अनधिकृत बांधकामांच्या कारवाई प्रकरणात मुंबई हायकोर्टानं नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंना नोटीस बजावली आहे. आणि आज दुपारी 3 पर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. आयुक्त मुंढेंनी सुरु केलेल्या अतिक्रमण निर्मलन कारवाईविरोधात कोर्टात दाखल याचिकेची सुनावणी करताना हे आदेश देण्यात आले. दुसरीकडे नाशिकच्या सिडको भागात 25 हजार घरांच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेलाही मुख्यमंत्र्यांनी याआधीच स्थगिती दिलीय