नाशिक : हरभऱ्याचा दाणा श्वासनलिकेत अडकल्याने एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हरभऱ्याचा दाणा श्वास नलिकेत अडकल्यामुळे एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.
नाशिकच्या राणा प्रताप चौक परिसरात राहणाऱ्या सुजय जिबुटकरने या चिमुकल्याने आज (शुक्रवार) सकाळी सव्वा नऊ वाजता खेळता खेळता तोंडात हरभरा घातला. पण तो थेट त्याच्या श्वासनलिकेत जाऊन अडकला. त्यामुळे अचानक त्याचा श्वास गुदमरला आणि यातच सुजयचा दुर्दैवी मृत्यू झाला.