EXCLUSIVE VIDEO | मुंबई | विलेपार्लेत विहिरीत पडून तीन महिलांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतील विलेपार्ले भागात असलेल्या विहिरीत बुडून तीन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विश्वकर्मा समाजातील महिला भाविक पूजेनंतर विहिरीजवळ बसल्या असताना स्लॅब तुटल्यामुळे ही दुर्घटना घडली. विहिरीत पडलेल्या नऊ महिला आणि एका चिमुकल्याला वाचवण्यात यश आलं आहे.