एक्स्प्लोर
VIDEO | दिवंगत अभिनेते विजू खोटे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शोकसभा | ABP Majha
हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील दिवंगत अभिनेते विजू खोटे यांच्या आठवणींना उजाळा देणारी एक शोक सभा मुंबईत पार पडली.. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी शोक सभा आयोजन केली होती.. एखादी व्यक्ती वारल्यानंतर तिच्याबद्दल शोक व्यक्त केला जातो. मात्र विजू खोटे यांनी आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना हसवायचं काम केलं.. त्यामुळे दुःख व्यक्त न करता त्यांच्या आठवणी जाग्या करणं असं या कार्यक्रमाचं नियोजन होतं.. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि विजू खोटे यांच्या संदर्भातल्या खळखळून हसवणाऱ्या आठवणी यावेळी जागवल्या..
बातम्या
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
नांदेड
मुंबई




















