मुंबई: लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या मंत्र्यावर काय आरोप?
Continues below advertisement
हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आणि यामध्ये काही अकार्यक्षमंत्र्यांना नारळ दिला जाईल. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. कुठल्या-कुठल्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत पाहुयात
Continues below advertisement