मुंबई : महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी रवी पुजारी गँगच्या 10 गुंडाना 5 वर्ष शिक्षा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी रवी पुजारी टोळीच्या दहा गुंडांना मुंबई सत्र न्यायालयानं 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.