एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत 9 महिन्याच्या मुलाने आई गमावली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2017 09:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंजरीत तेरेसा फर्नांडिस यांनी आपला जीव गमावला. या घटनेने अवघ्या 9 महिन्याच्या बाळाला आणि 6 वर्षांच्या मुलला अनाथ केलं आहे.