मुंबई : लोकल ठप्प, रस्ते जाम, मुंबईकरांची टॅक्सीचालकांकडून लूट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतल्या पावसाने आज नागरिकांची अक्षरश: दाणादाण उडवली. त्यात भरीत भर म्हणून अंधेरीत झालेली गोखले पुलाची दुर्घटना. साहजिकच मुंबईकरांना रस्ते वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. मात्र मुंबईकरांची हीच अगतिकता नेमकी हेरत टॅक्सीवाल्यांनी त्यांना नाडलं. माझाच्या रिपोर्टरनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये या टॅक्सीवाल्यांनी कसे हात धुऊन घेतले ते पाहूया.