मुंबई : एसटीचा कायापालट, राज्यभरातील कर्मचाऱ्यांना नवीन गणवेशांचं वाटप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2018 हे वर्ष एसटी परिवहन मंडळासाठी परिवर्तनाचं वर्ष ठरलं आहे. कारण सत्तर वर्षांमध्ये पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलण्यात आला आहे. आज राज्यभरात गणवेशांचे वाटप करण्यात आलं आहे.
आज मुंबई सेंट्रलमधील मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या 31 विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश वितरित करण्यात आला. यावेळी नाविन्यपूर्ण योजनांचं सादरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गेल्या 70 वर्षात एसटीच्या गणवेशाबाबत कोणीच गांभीर्याने विचार केला नव्हता. एसटी महामंडळात सुमारे एक लाख कर्मचारी काम करतात. त्यांना दरवर्षी एसटी महामंडळाकडून गणवेशासाठी कापड दिलं जायचं. ते कापड पसंत 'न' पडल्यामुळे कर्मचारी आपल्या सोयीने गणवेशाचे कापड खरेदी करुन गणवेश स्वतः शिवून घेत.