मुंबई : निकालातील घोळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचं विद्यापीठाबाहेर उपोषण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2017 11:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई विद्यापीठाच्या सावळ्या गोंधळाचा निषेध करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं विद्यापीठाबाहेर एक दिवसीय उपोषण केलं...कुलगुरु संजय देशमुखांचा लवकरात लवकर राजीनामा घ्यावा, मेरिट ट्रॅक कंपनीवर कारवाई करावी, त्यासोबतच राखीव ठेवलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल लवकरात लवकर लावावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.