मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेदिवशीच्या नेत्यांच्या असंवेदनशीलतेविरुद्ध राष्ट्रवादीचं आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर गरबा खेळणाऱ्या भाजपच्या खासदारांना आणि फुटबॉल खेळाडूंना जेवणाची मेजवानी देणाऱ्या महापौरांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी किरीट सोमय्या यांना दांडिया आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना फुटबॉल कुरियरद्वारे पाठवण्यात आले. मुंबईकरांच्या वाट्याला मरण येत असताना नेते मेजवान्या आणि गराबा कसा साजरा करू शकतात हा प्रश्न विचारण्यात आला.