Mhada Lottery | मुंबईतील म्हाडाच्या घरांची 2 जूनला सोडत | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2 जूनला मुंबई मंडळाच्या म्हाडाच्या घरांसाठी सोडत निघणार आहे.
मुंबईत 217 घरांसाठी 78 हजार 773 लोकांनी अर्ज भरलेत.
मुंबईतल्या पवई, सायन, बोरिवली, प्रतीक्षा नगर परिसरात ही घरं आहेत. तर दुसरीकडे मुंबई आणि कोकणात दुकानांच्या गाळ्यांसाठी 910 अर्ज करण्यात आलेत. या दुकानांचे लिलाव 1 जून रोजी म्हाडा कार्यालयात बोलीनं लागणार आहेत.