एक्स्प्लोर
Majha Sanman | विविध क्षेत्रातील रत्नांचा एबीपी माझाकडून गौरव | ABP Majha
दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा एबीपी माझा सन्मान देऊन गौरव करण्यात आला. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि राधिका आपटे, अभिनेता सिद्धार्थ जाधव, गायक उषा मंगेशकर, चित्रकार शशिकांत धोत्रे, उद्योजक संजीव पेंढारकर, साहित्यिक उमा कुलकर्णी, समाजसेवक गिरीष प्रभुणे, संशोधक जयेश बेल्लारे, क्रीडापटू राहुल आवारे, कॅप्टन आरोही पंडित यांच्यासह अनेक मान्यवरांना माझा सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मुंबईत पार पडलेल्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर मंडळींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















