एक्स्प्लोर
VIDEO | माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धीविनायक मंदिर रोषणाईने उजळलं | मुंबई | एबीपी माझा
माघी गणेशोत्सवाला कालपासून सुरवात झालेली आहे त्यानिमित्त सिद्धीविनायक मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. यापुढे सिद्धीविनायक मंदिरावर ही विद्युत रोषणाई कायमस्वरूपी राहणार आहे. सिद्धिविनायक मंदिरावरील या आकर्षक विद्यूत रोषणाईचे उदघाटन युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय दरम्यान, माघी गणेशोत्सवनिमित्त मंदिरात 12 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
राजकारण
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
महाराष्ट्र
भारत





















