Mumbai Half Marathon | हाफ मॅरेथॉन दौडमध्ये मुंबईकरांचा उत्साह | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2019 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज रविवार असूनही मुंबईकर सकाळी सकाळी रस्त्यावर धावण्यासाठी उतरले होते..मुंबईत सलग चौथ्या वर्षी आयडीबीआय फेडरल जीवन विमा हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं.मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या मॅरेथॉनला फ्लॅग ऑफ करण्यात आला..जिओ गार्डनपासून या मॅरेथॉनला सुरुवात झालीय..या मॅरेथॉनमध्ये सुमारे 18 हजार स्पर्धक उत्साहाने सहभागी झाले..ही हाफ मॅरेथॉन तीन टप्प्यांमध्ये असून 21 किमी तर काही स्पर्धक 10 आणि 5 किमी मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले ..