Harshvardhan Patil meets CM | हर्षवर्धन पाटील सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jul 2019 07:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कन्या अंकिता पाटीलसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप शिवसेनेच्या गळाला लागत असताना या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.