Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
Continues below advertisement
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
पुण्यात रस्त्यात भला मोठा खड्डा पडून अख्खा ट्रक आत गेल्याची धक्कादायक घटना घडलीय... समाधान चौक परिसरात सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात हा खड्डा पडलाय.. प्रसंगावधान राखत ट्रक चालकाने उडी मारल्याने तो थोडक्यात बचावलाय.. ट्रकसह दोन दुचाकीदेखील या खड्ड्यात पडल्या आहेत. . संबंधित ट्रक हा पुणे महापालिकाचा असल्याची माहिती समोर आलीय.. घटनेनंतर तातडीने अग्निशामक दलाचे जवान पोहोचलेत.. अग्निशामक दलाच्या जवानांकडून ट्रक बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.
Continues below advertisement